आजच्या मुलांना संस्कारव नाहीत, वळणच नाही, शिस्तच नाही, नीतिमूल्येष नाहीत अशी ओरड होतांना आपल्याला दिसून येते.
अशावेळी संतवाङ्मय, संस्कृत वाङ्मय आणि आधुनिक शैक्षणिक मूल्ये यांच्या सुरेख संगमातून आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल? आकाराला येणारी नवीन पिढी भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्ये जपतांनाच बदलत्या काळाला सामोरे जाण्यास कभी सक्षम होईल ?
आपली मुले पुणचुणीत, सुसंस्कृत, शिस्तप्रिय, आज्ञाधारक, कुशल, चौकस, स्वावलंबी, संशोधक वृत्तीचे, नम्र, विवेकी, सुदृढ, समाजमान्य व व्यवहार कुशल कसे बनवता येतील?
याचा विचार म्हणजेच …जीवन संस्कार
Reviews
There are no reviews yet.